Royal Riders
Event detail

नाशिक ते कोटमगाव सायकल वारी

राईडची रुपरेषा प्रस्थान : सकाळी 6.00 वाजता नांदूर नाका, नाशिक. Hydration Point 1 शिवनेरी चहा, चांदोरी. Hydration Point 2 निफाड. Hydration Point 3 जळगाव नेऊर. अंतिम ठिकाण : कोटमगाव देवीचे दर्शन, भोजन, राईड समाप्त..! परतीचा प्रवास...

Upcoming Registration Fees ₹499/-
नाशिक ते कोटमगाव सायकल वारी

About the ride — Registration Fees ₹499/-

परतीच्या प्रवासासाठी बसची व्यवस्था उपलब्ध असेल.

Event schedule

DayRouteDistanceTime
18 ऑक्टोबर २०२६नाशिक-चांदोरी-निफाड-विंचूर-येवला-कोटमगाव९५ किमीसकाळी ६ वाजता

Rules & regulations

  • सायकल ट्रकमध्ये लोड करण्यासाठी प्रत्येक सहभागीने स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • सायकल सुरक्षितपणे पॅक करण्यासाठी प्रत्येकाने सोबत खालील साहित्य आणावे
  • * जुना कपडा * थर्माकोल * पुठ्ठा * बबल पेपर
  • सायकल ड्रॉप पॉईंट : तपोवन, नाशिक

Our partners

जगदंबा माता ट्रस्ट कोटमगाव
Register for this event

Only registered members can participate. Get membership if you have not joined yet.

Why participate?

परतीच्या प्रवासात एका खास Surprise ठिकाणी भेट दिली जाणार आहे! कुठे? ते मात्र राईडच्या दिवशीच कळेल!